घर इतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title : Energy Minister Nitin Raut Tests Positive For Covid 19

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel