Wednesday, January 20, 2021
Home इतर कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

करोना लसीबाबत आम्ही सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत . महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावं, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स (Task Force For Corona Vaccination) देखील स्थापन करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | maharashtratimes | lokmat

Web Title: Establishment Of Task Force For Corona Vaccination In Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी