Friday, August 6, 2021

भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप (Govind Swarup) यांचे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला होता. डॉ. स्वरुप यांचे काल म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता निधन झाल्याची माहिती एनसीआरएने दिली आहे. अशक्तपणा आणि इतर काही तब्बेतींच्या कारणांमुळे त्यांना १० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सविस्तर माहितीसाठी :- esakal | loksatta | thenortheasttoday

Web Title : Father of India’s Radio Astronomy Govind Swarup passes away

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी