Tuesday, December 1, 2020
घर इतर मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे...

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये (City Centre Mall) काल रात्री भीषण आग लागली. गेल्या दहा तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | lokmat

Web Title: Fire Breaks Out At City Centre Mall In Mumbai

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel