घर इतर आजपासून लालपरी पूर्ण क्षमतेने धावणार!

आजपासून लालपरी पूर्ण क्षमतेने धावणार!

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी राज्यात सर्वकाही बंद करण्यात आलं होत. त्यानंतर टप्प्याटप्याने जनजीवन पूर्वपदावर आणलं जात आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आजपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार (ST Bus) आहे. म्हणजेच सध्या निम्म्या प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने गुरुवारी एसटी महामंडळाला दिली. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात तरी टळणार असून, प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची आशा आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title : From Today The Government Will Allow Transport With One Hundred Percent Passenger Capacity

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel