Tuesday, September 29, 2020
घर इतर 'प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास...', छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास…’, छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती (Maratha Reservation) दिली यानंतर मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा आंदोलकांना नोटीस बजावल्या जात असल्याचं सांगत राज्य सरकारने हे तात्काळ थांबवावे अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना लिहिले आहे.जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. असे त्यांनी पत्रात लिहले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | tv9marathi

Web Title : Government Should Stop Issuing Notices To Maratha Protesters, Letter Of Chhatrapati Sambhaji Raje To The Chief Minister

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI