Thursday, May 13, 2021

मुसळधार पाऊस : राज्यात एनडीआरएफच्या २० टीम तैनात!

मुंबईत मागील तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे.  कालच्या पावसामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती की एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. काल लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल 290 प्रवाशांची सुटका एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानांनी केली.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi

Web Title : Heavy Rain In Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी