घर इतर राज्यासह मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा! नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

राज्यासह मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा! नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

काल म्हणजेच २३ सप्टेंबर मंगळवारी दिवसभरात मुंबई आणि परिसरात सतत पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवरही याचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यानंतर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत आज संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे महापालिकेने आवाहन केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title : Heavy Rain In Mumbai

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel