Tuesday, December 1, 2020
घर इतर महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात ६९ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात ६९ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान (Coronavirus) घातले आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस (Maharashtra Police) हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २७४ वर पोहचली आहे. एकूण २४ हजार ५३ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा ६९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | mahanagartimes

Web Title: In the last 24 hours in Maharashtra police, 69 police personnel were found infected with coronavirus

- Advertisment -

ताजी बातमी

बहुमुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती

पदाचा सविस्तर तपशील - पदाचे नाव - ECG तंत्रज्ञ पद संख्या - 3 जागा पात्रता - ECG course नोकरीचे ठिकाण - मुंबई अर्ज पद्धती...

अवैध दारू विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी वसमत रस्त्यावर असलेल्या पानपट्टीच्या पाठीमागून चोरटी दारू विक्री करणार्‍यास सोमवारी 30 ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल...

नागरिकानू ,पोलीस तक्रारी टाळताय या नंबरवर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क

नाशिक : ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील नागरिकांसाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. कुणाचीही तक्रार असल्यास आणि स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जात...

हरिभाऊ पोंढे यांना अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लेखकाने दिले भेट

अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ शिनगारे आणि शिव व्याख्याते स्वप्नील घुमरे, डॉ. सिताराम साबणे, डॉ. जीवन मोरे, योगेश शिंदे यांनी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel