Tuesday, December 1, 2020
घर इतर कोल्हापूर : पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगेचे(Panchganga River) पाणी अधिक वाढले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला (Kolhapur) महापुराचा धोका जाणवू लागला आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज(बुधवार) झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना महापूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | marathi.abplive | esakal

Web Title : Kolhapur At Risk Of Floods Again Panchganga River At Dangerous Level

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel