Wednesday, December 2, 2020
घर इतर लॉकडाउनचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो सहा महिने तुरुंगवास

लॉकडाउनचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो सहा महिने तुरुंगवास

कोरोना व्हायरसचा पादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची कठोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशी कारवाई करा असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे. कलम १८८ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes.indiatimes

- Advertisment -

ताजी बातमी

नावाजलेल्या अभिनेत्री केला खुलासा, ‘मी ट्रान्सजेन्डर, मला He म्हणूनच हाक मारा’

अ‍ॅलनच्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं | #JunoStar #EllenPage #Transgender #Elliotpage

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel