घर इतर महाराष्ट्र: पाऊस आणि पुरामुळे ४८ जणांचा मृत्यू; केंद्राकडून सर्व मदत केली जाईल...

महाराष्ट्र: पाऊस आणि पुरामुळे ४८ जणांचा मृत्यू; केंद्राकडून सर्व मदत केली जाईल – मोदींचे आश्वासन

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मराठवाड्याच्या काही भागात नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात पूर (Maharashtra Rain) आणि पावसाचे पाणी वस्त्यांत शिरले आहे. सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबई, कोकण आदी भागात २-३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल ४८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेतला असून, केंद्राकडून पूर्ण मदत केली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- abplive | india | amarujala

Web Title: Maharashtra: 48 people die due to rain and floods, PM Modi tweets in Marathi – Centre will provide assistance in relief operations

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases