Monday, September 20, 2021

Maharashtra: वर्धा नदीत बोट उलटली, 11 जण बुडाले

महाराष्ट्रातील (Maharashtra) वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी अमोर येत आहे. वर्धा नदीत (Wardha River) एक बोट उलटल्यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास झाली. बेनोडा पोलीस स्टेशन अंतगर्त वरुड तालुक्यातील झुंज गावाजवळ हि घटना घडली आहे. बोट नेमकी कश्यामुळे बुडाली याची माहिती अजून समोर आली नाहीये.

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | TV 9 | Etv Bharat | BBC | Web Dunia

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी