Wednesday, June 16, 2021

राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण!

राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ घेण्यास सांगितले आहे. मात्र राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. असं असूनही महाराष्ट्राने लसीकरणात एक नवा विक्रम केला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य (Maharashtra Vaccination) ठरलं आहे. स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | news18

Web Title: Maharashtra crosses 2.5 crore mark in COVID-19 vaccination

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी