Tuesday, September 29, 2020
घर इतर नोकरीची सूवर्णसंधी! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती; करोना संकटात ठाकरे सरकारचा...

नोकरीची सूवर्णसंधी! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती; करोना संकटात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यावर करोना संकट (Corona )असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने (Thackeray Government) राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती (Maharashtra Police) करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | esakal

Web Title : Maharashtra Government Has Decided 12500 More Police Personnel Will Be Recruited In The State Police

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI