घर इतर राज्यातील पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के राखीव जागा ठेवणार, गृहमंत्री अनिल...

राज्यातील पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के राखीव जागा ठेवणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पोलिस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला (Maratha Reservation) 13 टक्के राखीव जागा देण्याची घोषणा केली. यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, ‘मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.’

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | theprint

Web Title : Maharashtra govt says will keep aside 13% posts for Marathas during police recruitment

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel