Wednesday, June 16, 2021

कोरोना लसींचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल!

राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ घेण्यास सांगितले आहे. मात्र राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. असं असूनही महाराष्ट्राने लसीकरणात एक नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत कोरोना लसींचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र हे देशातील पाहिलं राज्य ठरलं (Maharashtra Vaccination) आहे. आतापर्यंत २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आयोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title: Maharashtra Leads Both Doses Vaccine Vaccination

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी