Saturday, January 23, 2021
Home इतर महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८८ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८८ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान (Coronavirus) घातले आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस (Maharashtra Police) हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या २३ हजार ५४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४७ वर पोहचली आहे. एकूण २० हजार ३४५ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा १८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | business-standard |

Web Title : Maharashtra Police: 188 new COVID-19 cases registered in last 24 hours

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी