घर इतर महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान (Coronavirus) घातले आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस (Maharashtra Police) हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली आहे. एकूण १९ हजार ३८५ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | moneycontrol | mumbailive

Web Title : Maharashtra Police: 189 new COVID-19 cases registered in last 24 hours

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel