Monday, September 28, 2020
घर इतर महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात २४७ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र पोलीस : एका दिवसात २४७ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान (Coronavirus) घातले आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस (Maharashtra Police) हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या २० हजार ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २०४ वर पोहचली आहे. एकूण १६ हजार ७१ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा २४७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | deccanherald | oneindia

Web Title : Maharashtra Police: 247 new COVID-19 cases registered in last 24 hours

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce