Wednesday, June 16, 2021

महाराष्ट्र : जुलैमध्ये दहावीचा निकाल लागणार!

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील दहावीचा निकाल येत्या जुलै महिन्यात लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांनतर दहावी परीक्षेच्या बाबतीत (SSC Exam 2021) राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता “दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. याचा निकाल आता जुलैमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | jagran

Web Title: Maharashtra SSC Result Expected To Declare In July 2021

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी