Sunday, March 7, 2021
Home इतर महाराष्ट्र : ५ हजार १३४ नवीन कोरोना बाधितांची नोंद

महाराष्ट्र : ५ हजार १३४ नवीन कोरोना बाधितांची नोंद

राज्यात काल म्हणजे मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विशेष वाढ झाली आहे. तब्बल ५ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळेच ५ हजार १३४ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २ लाख १७ हजार १२१ इतकी झाली आहे. तर एकूण बळींची संख्या ९ हजार २५० वर गेली आहे. तसेच १ लाख १८ हजार ५५८ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livemint | mid-day | indianexpress

Web Title : Maharashtra: Total COVID-19 cases cross 2.17 lakh-mark with 9,250 deaths

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी