Sunday, January 17, 2021
Home इतर पुण्यातील मॉल, मार्केट ५ ऑगस्टपासून सुरु

पुण्यातील मॉल, मार्केट ५ ऑगस्टपासून सुरु

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील (Pune) मॉल, मार्केट येत्या ५ तारखेपासून पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत नसली तरीही आता थांबून राहणे शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. तसेच महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा जिम (gyms) शॉपिंग मॉल (shopping malls) आणि स्वामिंग पूल (swimming pool) सुरु होणार आहेत असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | esakal | timesofindia

Web Title : Mall and Market reopen in-Pune from 5th August

या लेखकाची अन्य पोस्ट