घर इतर मराठा क्रांती मोर्चाचे पुन्हा एकदा एल्गार

मराठा क्रांती मोर्चाचे पुन्हा एकदा एल्गार

मराठा क्रांती मोर्च्याच्या अजूनही काही मागण्या सरकारकडून पूर्ण झालेल्या नाहीत. त्या उर्वरित मागण्यांचा पुन्हा एकदा विचार व्हावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा एल्गार करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट हा दिवस ठरवला असून त्या दिवशी ते राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | esakal

Web Title : Maratha Kranti Morcha warns statewide agitation again

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel