Thursday, May 13, 2021

मराठा आरक्षणावर आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) तीन दिवस अंतिम सुनावणी आजपासून सुरू होत आहे. यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांना युक्तीवाद मांडण्यासाठी प्रत्येकी दीड-दीड दिवस देण्यात आला आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. परंतु, त्यामध्ये कुठलाही अंतरिम आदेश नाही दिल्याने मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मिळाला होता. आता हा दिलासा कायम राहणार की नवीन काही आदेश येणार यावरच सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीत वैद्यकीय प्रवेश आणि मराठा आरक्षणाची मूळ याचिका हे दोन मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta \ marathi.abplive \ maharashtradesha \ tv9marathi

Web Title : Maratha Reservation Final Hearing In Supreme Court

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी