घर इतर मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आता २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे का जावं यावर मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive

Web Title : Maratha Reservation next hearing from 28th August

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel