घर इतर मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती (Maratha Reservation) दिली. त्यामुळे आता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये कोणतेही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे सर्व मराठा समाज आक्रमक झाला आहे. या स्थगितीचा निषेध करण्यासाठी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. काल मुंबईमध्ये तब्बल २० ठिकाणी त्यांनी आंदोलने केली. त्यानंतर आज त्यांनी सोलापूर बंदची हाक (Solapur) दिली आहे. या आंदोलनाची सुरुवात त्यांनी रस्त्यावर टायर जाळून केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | marathi.abplive | lokmat | tv9marathi

Web Title : Maratha Reservation Solapur District Is Closed Today

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel