Monday, September 28, 2020
घर महाराष्ट्र म्हाडाची ९,१४० घरांची लॉटरी लांबणीवर

म्हाडाची ९,१४० घरांची लॉटरी लांबणीवर

म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघणार होती . परंतु ती लॉटरी आता एक महिना लांबणीवर गेली आहे . म्हाडाच्या घरांमध्ये प्रत्येक विभागातील सदस्यांसाठी काही जागा राखीव असतात . कोकण विभागातील लॉटरीमध्ये पोलिसांसाठी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी १० % घरे राखीव पाहिजे अशी मागणी आहे . मात्र या प्रस्तावाला गृहमंत्री विभागाची मंजुरी आवश्यक आहे . म्हणून हि लॉटरी पुठे ढकलण्यात आली आहे .

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | maharashtratimes.indiatimes

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce