घर इतर ...अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल - मनसे

…अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल – मनसे

राज्यभरातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून काही तरी मदत मिळावी यासाठी शेतकरी विनवणी शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला दिला आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ट्विट केले की, ‘मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल.’

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: MNS Leader Bala Nandgaonkar Warns Cm Uddhav Thackeray

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर आणखी एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार | #Netflix #AbhishekBachchan #RajkummarRao #Ludo