घर इतर पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलले, अधिवेशन ३ ऑगस्ट ऐवजी ७ सप्टेंबरपासून...

पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलले, अधिवेशन ३ ऑगस्ट ऐवजी ७ सप्टेंबरपासून सुरू होणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनवरही  कोरोनाचे सावट (Coronavirus) आले आहे. येत्या २२ जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे ती तारीख पुढे ढकलून ३ ऑगस्ट अशी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता ३ ऑगस्ट ऐवजी ७ सप्टेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | marathi.latestly | marathi.abplive | bbc | zeenews

Web Title : Monsoon Session Of Maharashtra Legislature To Be Postponed To 7th September

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel