Wednesday, June 16, 2021

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे २७ मे रोजी आपली भूमिका मांडणार!

मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर लॉकडाऊन दरम्यान अनेकदा सुनावणी करण्यात आली. त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) या विषयी अंतिम निर्णय जाहीर केला आहे. त्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला संपूर्ण स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून खासदार संभाजी राजे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. “माया भूमिकेवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सर्वानी लक्षात घ्यावं की; मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मला कोणी काही शिकवण्याची गरज नाही.” ते पुढे म्हणाले की, “माझ्याकडे अनुभव असला तरीही मी अनेक दिग्गजांसोबत चर्चा करून येत्या २७ मे रोजी माझी ठाम भूमिका मांडेन.”

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | sarkarnama

Web Title: Mp Chhatrapati Sambhajiraje On Maratha Reservation

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी