Monday, September 28, 2020
घर इतर कांदा निर्यातबंदीवरुन उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर

कांदा निर्यातबंदीवरुन उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रथमच कांदा निर्यातबंदीवरुन भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.सध्या लॉकडाऊनमुळे शेतकरी बॅकफुटवर गेला असताना ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा (Ban Onion Exports) आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. या कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.abplive

Web Title : MP Chhatrapati Udayanraje Bhosale Letter To Piyush Goyal

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce