Sunday, January 17, 2021
Home इतर खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास होतोय त्रास, नागपुरातून मुंबईत हलवणार

खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास होतोय त्रास, नागपुरातून मुंबईत हलवणार

काही दिवसांपूर्वी करोनाची लागण (Coronavirus) झाल्याचं निष्पन्न झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पहिले अमरावतीहून थेट नागपूरमध्ये नेण्यात आले होते. मात्र अजूनही त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडत नसल्याने आता त्यांना मुंबईमध्ये हलवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Kaur-Rana) यांचा करोना रिपोर्ट ६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी अमरावतीत घरीच उपचार घ्यायला सुरुवात केली होती.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | maharashtratimes

Web Title : mp Navneet Rana Tests Positive, Being Brought To Mumbai

या लेखकाची अन्य पोस्ट