घर इतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर यशस्वी मात

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर यशस्वी मात

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अखेर कोरोनावर यशस्वी मात (Corona Free) केली आहे. त्यांना रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली होती. तसेच लक्षण नसल्याने त्या होम क्वारंटाइन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यावर सेव्हन हिल्स या रुग्णालयत्व उपचार सुरु झाले.

सविस्तर माहितीसाठी :- zeenews | esakal | enavakal

Web Title : Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Free

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel