Wednesday, December 2, 2020
घर इतर अर्णब गोस्वामीमाला मुंबई पोलिसांकडून समन्स; पालघर मॉब लिंचिंगवरून दंगल भडकवल्याचा आरोप

अर्णब गोस्वामीमाला मुंबई पोलिसांकडून समन्स; पालघर मॉब लिंचिंगवरून दंगल भडकवल्याचा आरोप

मुंबईतील वरळी विभागातील एसीपीने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला (Arnab Goswami) सीआरपीसीच्या कलम 108 ((1) (अ) अंतर्गत नोटीस पाठवून 16 ऑक्टोबरला चौकशीसाठी समन्स बजावला आहे. लॉकडाऊन दरम्यान वांद्रे स्थानकाबाहेर जमलेली गर्दी (bandra) आणि पालघर लिंचिंग प्रकरणाविषयी (Palghar lynching case) केलेल्या रिपोर्टिंगविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा असा आरोप आहे की त्यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात अर्णब भावना भडकावणाऱ्या गोष्टी बोलतात. यामुळे जातीय तणाव पसरतो. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये का?

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | hindustantimes

Web Title: Mumbai Police Notice To Arnab Goswami For Palghar Lynching Case Coverage

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel