Tuesday, December 1, 2020
घर इतर मुंबई : आता मद्यालये आणि उपाहारगृहे रात्री ११.३० पर्यंत खुली

मुंबई : आता मद्यालये आणि उपाहारगृहे रात्री ११.३० पर्यंत खुली

करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारनं आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणं सुरू केलं आहे. लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्यात (Unlock 5) अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसारच उपाहारगृहे, मद्यालये सुरू (Restaurants and Bar) झाले आहेत. ५० टक्के उपस्थितीचा अटीनुसार हे सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे आता उपहारगृहे आणि मद्यालये रात्री ११:३० पर्यंत सुरु असणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | timesofindia

Web Title: Mumbai restaurants to remain open till 11:30 pm, starting today

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel