घर इतर इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

मुंबईतील करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner) इकबाल सिंह चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून ‘आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दृक्श्राव्य माध्यमातून झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चहल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सविस्तर माहितीसाठी :- swarajyamag | mumbaimirror | dtnext

Web title : Municipal Commissioner Chahal Honored By Indo American Chambers Of Commerce

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel