Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र नागपूर : रूग्णालयातून चार करोनाग्रस्त रूग्ण पळाले

नागपूर : रूग्णालयातून चार करोनाग्रस्त रूग्ण पळाले

नागपूरमधील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले करोनाचे चार संशयित रूग्णांनी पलायन केल्यानं एकच खळबळ उडाली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यानंतर रूग्णालयानं पोलिसांशी संपर्क साधून या घटनेबाबत माहिती दिली. तसंच रूग्णांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला. यावेळी हे रूग्ण आपल्या घरी असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi.bhaskar | maharashtratimes.indiatimes | lokmat

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी