राज्यात सध्या कोरोनाचे, वादळाचे संकट असताना गुन्हेगारीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. राज्यातील नागपूर शहरात गेल्या तीन दिवसांत चक्क ५ खून झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण नागपुरात भीतीचे आणि दहशदीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- indiatvnews | outlookindia | timesofindia