Friday, August 6, 2021

नागपूर : कचऱ्यापासून गॅसची निर्मिती

गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचे दर वाढतच जात आहेत. ते मार्च महिन्यात कमी होतील असा अंदाज जरी असला तरी त्याबाबत काही शाश्वती नाही. यावर  पर्याय म्हणून नागपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी)  महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या  विद्यार्थ्यांनी  स्वयंपाकघरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली आहे तसेच मिथेन गॅसचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी