Tuesday, September 29, 2020
घर इतर दाभोलकर हत्याप्रकरण : विशेष कोर्टानं फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन

दाभोलकर हत्याप्रकरण : विशेष कोर्टानं फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन

महाराष्ट्र अंद्धश्रदा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे (Virendrasinh Tawde) आणि विक्रम भावे (Vikram Bhave) यांचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावला. तावडे आणि भावे यांनी जुलै महिन्यांत जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, बचावपक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नवंदर यांनी मंगळवारी या दोघांचाही जामीन फेटाळला.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | outlookindia | news18 | indianexpress

Web Title : Narendra Dabholkar Murder Case Virendrasinh Tawde And Vikram Bhave Bail Pleas Rejected Again

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI