Monday, January 18, 2021
Home इतर डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला आज सात वर्षे पूर्ण; सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला आज सात वर्षे पूर्ण; सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या (Narendra Dabholkar) हत्येला आज म्हणजेच २० ऑगस्ट सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | loksatta | indianexpress | ndtv

Web Title : Narendra Dabholkar’s Murder Probe Not Over Even After 7 Years

या लेखकाची अन्य पोस्ट