Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र समीर खान यांना काल अटक, आज घराची झाडाझडती

समीर खान यांना काल अटक, आज घराची झाडाझडती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना काल (13 जानेवारी) अटक केल्यानंतर, एनसीबीने आज त्यांच्या मुंबईतील घराची झाडाझडती घेतली. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. काल तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर एनसीबीने समीर खान यांना अटक केली आणि आज घराची झाडाझडती घेतली. समीर खान यांना आज कोर्टात हजर करुन त्यांची एनसीबी त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesnownews | mumbaimirror

Web Title: NCB intensifies drug case probe after arrest of Nawab Malik’s son-in-law Sameer Khan

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी