घर इतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: Ncp Chief Sharad Pawar Visit Marathwada After Rain Damage Crops

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel