सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी (१० जुलै) दुपारी ही घटना घडली. तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून दत्तात्रेय पाटोळे यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. दत्तात्रेय पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari
Web Title : Ncp Leader Murdered By Unidentified Assailants In Sangali