कोरोना वायरस : औरंगाबाद येथे १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

0
42

औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता अखेर संचारबंदीचा निर्णय (Aurangabad) घेण्यात आला आहे. ही संचारबंदी दिवसा नाही तर रात्रीची असणार आहे. यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना बाहेर पडता येणार नाही. या दरम्यान, जीवनावश्यक वस्तू, उद्योग आणि कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या रात्रीच्या संचारबंदीचे आदेश कालपासून म्हणजेच २३ फेब्रुवारी पासून लागू केले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title: Night Curfew In Imposed In Aurangabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here