मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी धारेवर धरले आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला बजावले.“दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौत) कोण लागून गेली?” असे निलेश राणे यांनी फटकारले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | maharashtratimes | divyamarathi
Web Title : Nilesh Rane warns to Kangana Ranaut not to insult Maharashtra Police