घर इतर पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त करोनाबाधित

पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त करोनाबाधित

पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad) करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्धे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलिसांमध्येही करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ४६४ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा करोनाशी झुंज देत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, अप्पर पोलीस हे देखील करोनाबाधित झाले असून, ते सध्या होम क्वारंटाइन आहेत. शिवाय, दोन पोलीस उपायुक्त बाधित असल्याने अगोदरच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- sakaltimes | lokmat

Web Title : Pimpri Chinchwad Upper Commissioner Of Police Corona Positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel