Thursday, December 3, 2020
घर इतर प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केले वादग्रस्त विधान

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केले वादग्रस्त विधान

परतीच्या पाऊसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, मात्र राज्यातील तीन चाकी सरकार तसं करत नाही आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच “नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे,” देश विकायला निघाले आहेत. रेल्वे, विमान आदी नफ्यातील सुविधांचे खासगीकरण सुरू आहे. गरज भागली नाही म्हणून विक्रीला काढत असल्याप्रणाने आहे. ज्याप्रमाणे एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | divyamarathi | bhaskarhindi

Web Title: Prakash Ambedkar Controversial Statement On Pm Narendra Modi

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel