पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं (rainfall) आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द (Pune University) करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | punekarnews
Web Title: Pune University Cancels All Exam Scheduled Today Due Excessive Rainfall